सातबारा Watch

← सार्सी

Ferfar #744 · सार्सी

तिवसा, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
प्रकाश देवराव वाट
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सार्शी सेवा सह .संस्था मर्या . र .न . ७७८ ता . जि .अमरावती लिहून घेणार : उत्तम शामराव तेलमोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 117 तपशिल : उत्तम श्यामराव तेलमोरे यांचा हिस्सा सेवा सहकारी सोसायटी सार्सी यास 200000 रू ला गहाण. - 376 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/163/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.