सातबारा Watch

← करजगाव

Ferfar #963 · करजगाव

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
प्रज्ञा विश्‍वासराव वानखडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : डवरगाव सेवा सहकारी संस्था मर्या र.न.1127 ता.जि.अमरावती लिहून घेणार : अनिल रघुजी हजारे यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : दिनांक 08/09/2020 रोजी डवरगाव सेवा सहकारी सोसायटी चा अनिल रघुजी हजारे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 637 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.