Ferfar #1334 · टाकळी जहॉ.
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2/अ
- Talathi
- संजय श्रीकृष्ण पत्रे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक,कृषि शाखा अमरावती
लिहून घेणार : विनोद रामगोपाल निमावत
यांनी सर्व्हे क्रमांक : 47/2/अ तपशिल : भारतीय स्टेट बॅक कृषि शाखा अम बोजा रु १०००००/- दि ७/७/१५ - 20022
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भारतीय स्टेट बॅक,कृषि शाखा अमरावती यांचेकडील पत्र BR/ADB/MISC/2026-27/43 दि.४/११/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.