सातबारा Watch

← नांदगाव पेठ भाग १

Ferfar #6948 · नांदगाव पेठ भाग १

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
107/6
Talathi
आदेश मारोतराव गजभिये
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा, नांदगाव पेठ, ता.जि.अमरावती लिहून घेणार : बंडु उर्फ प्रमोद शालीग्राम बोरकर यांनी सर्व्हे क्रमांक : 107/6 तपशिल : 1.बंडु बोरकर व प्रफुल्ल बोरकर चे नावे - 20022 1.भारतीय स्टे बंक ना पेठ याचा बोजा 50000/-दि.22/5/2013 - 20022 दि 13/06/11 - 20022 बंडु प्रफुल्ल बोरकर याचा हिस्सा - 20022 भारतीय स्टे बंक ना पेठ याचा बोजा 23000/- - 20022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा.शाखा प्रबंधक, भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडीया, शाखा नांदगाव पेठ, ता.जि.अमरावती यांचे कडील जावक पत्र क्र. BR/SEP/007 दि. 13/10/2026 वरुन नोंद केली असे.