सातबारा Watch

← नांदगाव पेठ भाग १

Ferfar #6951 · नांदगाव पेठ भाग १

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
62/1
Talathi
आदेश मारोतराव गजभिये
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा, नांदगाव पेठ, ता.जि.अमरावती लिहून घेणार : राजेंद्र परशराम पाटिल यांनी सर्व्हे क्रमांक : 62/1 तपशिल : युनियन बॅक ऑफ इंडिया रविन्‍द्र १०००००/- दि.२२/०६/१६ - 2060 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा. शाखा प्रबंधक, युनियन बॅक ऑफ इंडीया शाखा, नांदगाव पेठ, ता.जि.अमरावती यांचे कडील पत्र दि. 12/10/2026 नुसान नोंद केली असे.