सातबारा Watch

← नांदगाव पेठ भाग 2

Ferfar #5934 · नांदगाव पेठ भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
458/798/E/33
Talathi
धिरज बाबुरावजी बोबडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडौदा गहाणखत लिहुन देणार : मोहनलाल जवाहरमल चावला रा. नांदगाव पेठ भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8559-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458/798/E/33 क्षेत्र 0.8454 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहनलाल जवाहरमल चावला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.