Ferfar #5948 · नांदगाव पेठ भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 458/798/C/5, 458/798/C/6
- Talathi
- धिरज बाबुरावजी बोबडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅक ली नागपुर शाखा सिटी लँड अमरावती
गहाणखत लिहुन देणार : गोविंद मोहनलाल मंधानी रा. नांदगाव पेठ भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8478-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 458/798/C/5, 458/798/C/6 क्षेत्र 0.8295 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद मोहनलाल मंधानी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.