Ferfar #2259 · शेवती जहॉगीर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- मनोज साहेबराव धर्माळे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एस.आर.व्ही.-४३/शेवती जहागिर /५३/२०२४-२०२५
आदेश दिनांक :३०/०४/२०२६ मौजा शेवती जहागीर येथिल गट नंबर ४ क्षेत्रफळ २.३० हे.आर लिहून देणार यांचे असून त्यांनी अर्जदार लिहून घेणार सैय्यद महेफुज सैय्यद मुसामिया यांना वरील आदेशानुसार १.८० हे.आर.पोट खराब ०.०२ आर एकूण १.८२ जमिन यांची चतुर सीमा पूर्व - सैय्यद मुजफ्फर सैय्यद मुसामिया यांचे शेत पश्चिमेस गट नंबर १७ उत्तरेस सैय्यद महेफुज सैय्यद मुसामिया दक्षिणेस जिवना नदी विरील आदेशा प्रमाणे शेत सैय्यद महेफुज सैय्यद मुसामिया यांच्या नांवाने करण्याकरिता फेरफार घेतला असे.