Ferfar #1785 · नया अकोला
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 406
- Talathi
- नम्रता दशरथ जाधव
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
मा जिल्हाधिकारी अमरावती यांचे आदेश क्र रा मा क्र एम आर सी-८१/नया अकोला ता अमरावती/20/२०२६-२७ दि २२.१०.२०२६ नुसार मौजा नया अकोला येथील सर्वे न ४०६ एकूण क्षेत्र १.१४ हे आर पो ख ०.०७ हे आर भो वर्ग २ चे भो वर्ग १ करण्याबाबत आदेश पारित करण्यात आला. गट न ४०६ भो वर्ग २ चे भो वर्ग १ मध्ये रुपांतर करून इतर अधिकारात असलेला हस्तांतरण बंदी हा शेरा कमी करण्यात आला.