सातबारा Watch

← टेंभा

Ferfar #878 · टेंभा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
अर्चना अरुणराव टेकाडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेवा सह.सो.टेंभा लिहून घेणार : रामेश्वर रामकृष्ण ठाकरे यांनी सर्व्हे क्रमांक : 173 तपशिल : सेवा सह.सो.टेंभा याचा 2लाख रुपयाचा बोजा रामेश्वर ठाकरे यांचेवर - 700 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.