Ferfar #2209 · खानापुर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/2
- Talathi
- अर्चना अरुणराव टेकाडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
लिहुन घेणार : टाकळी जहागीर सेवा स. सो., टाकळी जहागीर
लिहुन देणार : सिद्दीक अकबर शेख नबी रा. खानापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 77/2 क्षेत्र 8.0900 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.