सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #2213 · खानापुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
77/2
Talathi
अर्चना अरुणराव टेकाडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : टाकळी जहागीर सेवा सह सो, टाकळी जहागीर सेवा सह सो 1341 लिहुन देणार : सिद्दीक अकबर शेख नबी रा. खानापुर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 77/2 क्षेत्र 1.22 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.