Ferfar #2215 · खानापुर
अमरावती, अमरावती · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.एस.आर.व्ही-43/खानापुर/49/2025-26
आदेश दिनांक : 23/04/2026
मा नायब तहसीलदार अमरावती यांचे वरील रा.मा.क्र.एस.आर.व्ही-43/खानापुर/49/2025-26 आदेशाने मौजा खानापुर येथील 1)सर्वे न 23/1/अ भोग वर्ग 1 एकूण क्षेत्र 0.81 हे आर आकार 3.65 रु 2)सर्वे न 23/1/ब भोग वर्ग 1 एकूण क्षेत्र 3.15 पो.ख 0.04 हे आर आकार 16.10 रु 3)सर्वे न 23/1/ड भोग वर्ग 1 एकूण क्षेत्र 0.81 हे आर आकार 3.60 रु मध्ये MLRC कलम 85 नुसार खालीली प्रमाणे वाटणी क्षेत्र फेरफार घेण्यात आला.
अ.क्र नाव भुमापन क्र/सर्वे न एकुण क्षेत्र पैकी मिळणारा हिस्सा आकार रु.पै चतु:सिमा
1 सुरेश मुलचंद काकाणी व प्रेमिला सुरेश काकाणी मौ.खानापुर शेत सर्वे न.23/1/अ भोग वर्ग 1 एकून क्षेत्रफळ 0.81 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर एकून क्षेत्रफळ 0.81 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 3.65 रु.पै सालीम
2 महिमा सुरेश काकाणी मौ.खानापुर शेत सर्वे न.23/1/ड भोग वर्ग 1 एकून क्षेत्रफळ 0.81 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर एकून क्षेत्रफळ 0.81 हे.आर व पो.ख 0.00 हे.आर 3.60 रु.पै सालीम
3 प्रणय सुरेश काकाणी मौ.खानापुर शेत सर्वे न.23/1/ब भोग वर्ग 1 एकून क्षेत्रफळ 3.15 हे.आर व पो.ख 0.04 हे.आर एकून क्षेत्रफळ 1.57 हे.आर व पो.ख 0.02 हे.आर 8.05 रु.पै सालीम उत्तर-दक्षिण वाटणीचा पुर्वे भाग
4 मिहीर सुरेश काकाणी मौ.खानापुर शेत सर्वे न.23/1/ब भोग वर्ग 1 एकून क्षेत्रफळ 3.15 हे.आर व पो.ख 0.04 हे.आर एकून क्षेत्रफळ 1.58 हे.आर व पो.ख 0.02 हे.आर 8.05 रु.पै सालीम उत्तर-दक्षिण वाटणीचा पश्चिम भागअश्या प्रकारे मा नायब तहसीलदार अमरावती यांच्या आदेशाने फेरफार घेण्यात आला.