Ferfar #4204 · वलगाव भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 514/1/2
- Talathi
- राहुल केशवराव आवारे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मेसर्स टुहोम फायनान्स लि तर्फे मेसर्स श्रीराम हाऊसिंग फायनान्स लि
गहाणखत लिहुन देणार : संतोष हिरालाल विश्वकर्मा रा. वलगाव भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8568-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 514/1/2 क्षेत्र 4.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष हिरालाल विश्वकर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.