सातबारा Watch

← ओझरखेडा

Ferfar #836 · ओझरखेडा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
11/6
Talathi
सुनिल रामकृष्‍णराव भगत
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : वलगाव सेवा सहकारी संस्था मर्या.र.न.1291 अमरावती , अमरावती लिहुन देणार : रामभाउ नारायण मोरे रा. ओझरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 11/6 यांनी दुय्यम निबंधक अमरावती (ग्रामीण) यांचेकडील दस्त क्रमांक 1291 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामभाउ नारायण मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1291 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.