सातबारा Watch

← रेवसा

Ferfar #23512 · रेवसा

अमरावती, अमरावती · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
202/74/1/ई/29/ए
Talathi
सुनिल रामकृष्‍णराव भगत
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रा.मा.क्र.आर.टी.एस.६४/रेवसा/०३/२०२५-२६ आदेश दिनांक : 03/07/2026 मा.उपविभागीय अधिकारी साहेब अमरावती यांचे आदेश रा.मा.क्र.आर.टी.एस.६४/रेवसा/०३/२०२५-२६ आदेश दिनांक-03/07/2026 नुसार तसेच रा.मा.क्र.आर.टी.एस.६४/रेवसा/२७/२०२३-२४/दि.०५/०६/२०२५ नुसार मौजे रेवसा सर्वे न २०२/७४/१/ई/२९/ए या प्लॉट वरील फेरफार न १८१४७ हा फेरफार रद्द कडून १.नलिनी किशोर तायडे,२.प्रीती अमोल घाटे ३.स्वप्नील किशोर तायडे व ४ स्मिता सुभाष खडसे यांचे नावे सर्वे न २०२/७४/१/ई/२९/ए या प्लॉट वर आदेशानुसार फेरफार घेण्यात आला.