Ferfar #23625 · रेवसा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 255/2/90/1/90/2/8
- Talathi
- सुनिल रामकृष्णराव भगत
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम पुायनान्स लिमिटेड तर्फे श्री आशिष रमेश नवरे
गहाणखत लिहुन देणार : मिनाली मनिष खंडेलवाल ,शामली मनोज खंडेलवाल रा. रेवसा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7204-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 255/2/90/1/90/2/8 क्षेत्र 4.6510 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिनाली मनिष खंडेलवाल ,शामली मनोज खंडेलवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे खंडेलवाल सिमेंट हाऊस तर्फे प्रो प्रा मिनाली मनिष खंडेलवाल (खाता क्रमांक :- ) ,