सातबारा Watch

← चांगापुर

Ferfar #6915 · चांगापुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
30/1अ/30/2अ/37/1/38/1/52
Talathi
ईक्बाल अहमद शेख
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- अनिल जुगलकिशोर अग्रवाल ,राजेश जुगलकिशोर अग्रवाल - - -रा. नवसारी भाग 2(खाता क्रमांक5293) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1अ/30/2अ/37/1/38/1/52, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुनिता रमेश सोनोने , (खाता क्रमांक :-6410)गट/सर्व्हे क्रमांक 30/1अ/30/2अ/37/1/38/1/52 बिगरशेती क्षेत्र 0.90 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8123 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.