सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #2453 · बोरगाव

अमरावती, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
162
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी बोरगाव , बोरगाव ता.जि. अमरावती लिहुन देणार : गोपाल दामोधर धर्माळे रा. बोरगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 0.92 वर रक्कम रुपये 234000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.