सातबारा Watch

← वडगाव माहोरे

Ferfar #4218 · वडगाव माहोरे

अमरावती, अमरावती · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
216, 217
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहुन घेणार : इंद्ला सेवा सहकारी संस्था , इंद्ला सेवा सहकारी संस्था,अमरावती लिहुन देणार : प्रभाकर सोनाप्पा काळे रा. वडगाव माहोरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 216, 217 क्षेत्र (0.55+0.54) 1.09 हे.आर वर रक्कम रुपये 260000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.