सातबारा Watch

← वडगाव माहोरे

Ferfar #4228 · वडगाव माहोरे

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
233, 234
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : महाराष्ट्रा शाखा मासोद तपोवन लिहुन घेणार : सदाशिव नामदेवराव उघडे एच.यु.एफ. तर्फे कर्ता सदाशिव नामदेवराव उघडे यांनी सर्व्हे क्रमांक 234 वर फेरफार क्रमांक 20022 ने घेतलेला बोजा दि 16/07/11 पुन्हा गहाण 25000/- गहाण दि 03/05/12 बंक आ महा शाखा मासोद तपोवन याना गहाण 22000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.