सातबारा Watch

← वडगाव माहोरे

Ferfar #4238 · वडगाव माहोरे

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
102/2
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : जिजाऊ कमर्शियल को-ऑफ लि. अमरावती लिहून घेणार : तर्फे भागीदार 1) मनोज रामरतनजी साबु, मॉडन इन्फ्रा भागीदारी फॉर्म २) निलेश गेदसिंह चिठोरे गट नंबर/ सर्वे नंबर 102/2 ते 103/ब/125/अ/127 ते 129/2/अ/127 वरील जिजाऊ कमर्शियल को-ऑफ लि. अमरावती यांचेकडून दिनांक 03/01/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्/जिजाऊ/१४०/२०५ दिनांक:-26/06/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 102/2 ते 103/ब/125/अ/127 ते 129/2/अ/127