सातबारा Watch

← राजुरा

Ferfar #16485 · राजुरा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
4/3/99/B
Talathi
योगेश संजय डोळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बाबाराव नेलसिंग पवार रा. राजुरा(खाता क्रमांक215658) गट/सर्व्हे क्रमांक4/3/99/B, बिगरशेती क्षेत्र 0.9775 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9775 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- स्वप्नील बाबाराव पवार , (खाता क्रमांक :-216584)गट/सर्व्हे क्रमांक 4/3/99/B बिगरशेती क्षेत्र 0.9775 यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6672 दिनांक 13/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.