सातबारा Watch

← मासोद

Ferfar #7161 · मासोद

अमरावती, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32/385/1/2/124/1/1ब/2/53
Talathi
योगेश संजय डोळे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- किशोरकुमार जगदीश वैरागडे ,वैशाली किशोरकुमार वैरागडे - - -रा. मासोद(खाता क्रमांक4398) यांचे गट/सर्व्हे क्रमांक32/385/1/2/124/1/1ब/2/53, बिगरशेती क्षेत्र 1.7600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.76 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुधाकर केशवराव जावरकर , (खाता क्रमांक :-5252)गट/सर्व्हे क्रमांक 32/385/1/2/124/1/1ब/2/53 बिगरशेती क्षेत्र 1.76 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अमरावती 3 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5539 दिनांक 29/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.