Ferfar #1086 · परसोडा
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- योगेश संजय डोळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महराष्ट्र शाखा कठोरा नाका अमरावती प्रफुल्ल भीमराव कांबळे
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र विठोबा अवशिकर रा. परसोडा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6944-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र विठोबा अवशिकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.