Ferfar #1258 · माळेगाव
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/1/अ/2/अ/48
- Talathi
- निलेश बबनराव क्षिरसागर
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026
लिहुन देणार:-
चंद्रकुमार मधुसूदन जाजोदिया HUFरा. माळेगाव(खाता क्रमांक374) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/1/अ/2/अ/48, बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
बिपीन उत्तमराव मेश्राम , (खाता क्रमांक :-589)गट/सर्व्हे क्रमांक 33/1/अ/2/अ/48 बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5772 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे नामंजूर फेरफार ई-फेरफार प्रणाली मध्ये घेण्याची परवानगी आदेश रा.मा.क्र./आर.टी.एस.-59/माळेगाव-17/2026-27 दि. 23/10/2026 नुसार नोंद.