सातबारा Watch

← माळेगाव

Ferfar #1269 · माळेगाव

अमरावती, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/1/अ/2/अ/38
Talathi
निलेश बबनराव क्षिरसागर
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026 लिहुन देणार:- चंद्रकुमार मधुसूदन जाजोदिया HUFरा. माळेगाव(खाता क्रमांक374) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/1/अ/2/अ/38, बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शुभदा मंगेश अंधारे , (खाता क्रमांक :-600)गट/सर्व्हे क्रमांक 33/1/अ/2/अ/38 बिगरशेती क्षेत्र 1.1636 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2934 दिनांक 20/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500988 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा. उपविभागीय अधिकारी अमरावती यांचे नामंजूर फेरफार ई-फेरफार प्रणाली मध्ये घेण्याची परवानगी आदेश रा.मा.क्र./आर.टी.एस.-59/माळेगाव-17/2026-27 दि. 23/10/2026 नुसार नोंद.