सातबारा Watch

← मलकापुर(55)

Ferfar #254 · मलकापुर(55)

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
संजय श्रीकृष्‍ण पत्रे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : दि.अम.जि.मध्‍यवर्ती सहकारी बॅक,कॉटन शाखा,अमरावती लिहून घेणार : छाया शैलेश वानखडे यांनी दि 07/05/10 - 20026 दि.अम.जि.मध्य.सह.बँक कॉटन शाखा अम. 100000/-रु - 20026 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि.अमरावती जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅक लि.कॉटन शाखा,अमरावती यांनी दि.७/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.