Ferfar #3292 · चांदुर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1
- Talathi
- संगीता पुरुषोत्तम वाघमारे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं.१२२/१ च्या जमिनीचे खातेदार आशा रामराव ठाकरे यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या आशा रामेश्वर ठाकरे ऐवजी आशा रामराव ठाकरे करण्याच्या आदेशा क्र रा.म.क्र.आर.टी.एस.-६४/चांदूर /३९/२०२६-२७ दि.24/09/2026 वरून नाव दुरुस्ती केले.