सातबारा Watch

← अलीयाबाद

Ferfar #4845 · अलीयाबाद

अमरावती, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
9/2/34
Talathi
गोपाल रघुनाथजी लांजेवार
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- रतनगिर जगनगीर गोसावी रा. अलीयाबाद(खाता क्रमांक353) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/2/34, बिगरशेती क्षेत्र 1.7000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.70 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय विठठलराव निमजे ,सुभाष अजाब गिरी - - -, (खाता क्रमांक :-3522)गट/सर्व्हे क्रमांक 9/2/34 बिगरशेती क्षेत्र 1.70 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4270 दिनांक 20/10/2016 प्रमाणे रक्कम रुपये 112200 घेऊन खरेदी दिली. चुक दुरस्ती लेख दस्त क्र अम 1/4325/2016 दि 25/10/2016 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.