Ferfar #4861 · अलीयाबाद
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1/ड/47
- Talathi
- गोपाल रघुनाथजी लांजेवार
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
दिपक वासुदेवराव गिरोळकर ,वनिता दिपक गिरोळकर - - -रा. अलीयाबाद(खाता क्रमांक2933) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2/1/ड/47, बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशा रामेश्वर इटनकर ,रामेश्वर श्रीकूष्ण इटनकर - - -, (खाता क्रमांक :-3535)गट/सर्व्हे क्रमांक 2/1/ड/47 बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8092 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.