सातबारा Watch

← कुऱ्हाड

Ferfar #266 · कुऱ्हाड

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
प्रिती दिलीपराव कराळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : SBI BANK लिहून घेणार : रविंद्र मधुकरराव देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 22/1 तपशिल : भारतीय स्टेट न्बंक कृषी शा अमरावती याचा ३,००,००० बोजा रवींद्र याचावर दि २६/५/१५ भारतीय स्टेट बँक कृषी शा आम ३,००,००० बोजा दि ८/६/१६ - 22 भारतीय स्टेट बँक कृषी शा अमरावती याचा वर ३,००,००० बोजा राविन्द्र याचावर दि २६./५/१५ भारतीय स्टेट बँक कृषी शा अम ३,००,००० बोजा दि ८/६/१६ - 22 सर्व्हे क्रमांक : 22/1 तपशिल : दिनांक 20/07/2024 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया अमरावती चा रविंद्र मधुकरराव देशमुख यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकरार केला. - 244 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.