Ferfar #14305 · म्हसला भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/23/2/23/ब
- Talathi
- सुरज सुधाकर ढोक
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केळझर ता.सेलू जि.वर्धा
गहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम उत्तमराव राठोड रा. म्हसला भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7964-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/23/2/23/ब क्षेत्र 1.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम उत्तमराव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.