Ferfar #14308 · म्हसला भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2/13/अ/14/अ/5
- Talathi
- सुरज सुधाकर ढोक
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कॅम्प शाखा अमरावती
लिहुन देणार : राकेश एकनाथ पाटील ,सुवर्णा राकेश पाटील रा. म्हसला भाग 2 यांनी दिनांक 25/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1190000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/2/13/अ/14/अ/5 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राकेश एकनाथ पाटील ,सुवर्णा राकेश पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 879 दिनांक 25/03/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1190000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.