सातबारा Watch

← म्हसला भाग 2

Ferfar #14330 · म्हसला भाग 2

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1/37/ए
Talathi
सुरज सुधाकर ढोक
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आवी ब्रॅच तर्फे स्नेहल पदमाकर हेरोडे गहाणखत लिहुन देणार : अनिल धर्माजी पवार ,उज्वला अनिल पवार रा. म्हसला भाग 2 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8427-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4129000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1/37/ए क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल धर्माजी पवार ,उज्वला अनिल पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4129000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.