Ferfar #9023 · अंजनगाव बारी
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 124/1
- Talathi
- विजयकुमार हिम्मतराव देशमुख
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 18/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जय कोंडेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या जुनी वस्ती बारीपुरा बडनेरा ता.जि.अमरावती
गहाणखत लिहुन देणार : नितीन गंगाधरराव दरोळी रा. अंजनगाव बारी यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6973-2026 दिनांक 18/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/1 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन गंगाधरराव दरोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.