सातबारा Watch

← अंजनगाव बारी

Ferfar #9027 · अंजनगाव बारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
124/1
Talathi
विजयकुमार हिम्मतराव देशमुख
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : जय कोंडेश्वर ना.स.पत संस्था मर्या., बडनेरा लिहुन देणार : नितीन गंगाधरराव दरोळी रा. गट नंबर/ सर्वे नंबर 124/1 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6973 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन गंगाधरराव दरोळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 499 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.