सातबारा Watch

← अंजनगाव बारी

Ferfar #9035 · अंजनगाव बारी

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
280/1/अ
Talathi
विजयकुमार हिम्मतराव देशमुख
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया लिहून घेणार : विजय डीगांबरराव गुल्हाने यांनी सर्व्हे क्रमांक : 280/1/अ तपशिल : सेट्रल बॅक अंजनगांव बारी यांस रु.४४०००/- + ७८०००/- गहाण दि.२०/३/२०१७ - 20025 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.