सातबारा Watch

← अऱ्हाड

Ferfar #374 · अऱ्हाड

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
16/5
Talathi
प्रिती दिलीपराव कराळे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सोसायटी अंजनगाव बारी लिहून घेणार : बाबुलाल मारोती सरदार यांनी सर्व्हे क्रमांक : 16/5 तपशिल : दिनांक 18/09/2020 रोजी अंजनगाव बारी सेवा सह.संस्था चा बाबुलाल मारोती सरदार यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 265 से.स. सो.अं.बारी यांचा बाबूलाल यांच्या वर २०००००/रु गहाण बोजा दि.२३/६/०१८ - 216 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.