सातबारा Watch

← वडगाव जिरे

Ferfar #1201 · वडगाव जिरे

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
26/1, 55/1, 59/1, 59/2
Talathi
प्रिती दिलीपराव कराळे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहुन देणार : hdfc bank लिहुन घेणार : अशोक लक्ष्मणराव रामटेके यांनी सर्व्हे क्रमांक 59/2 वर फेरफार क्रमांक 841 ने घेतलेला बोजा दिनांक 17/03/2020 रोजी एच डी एफ सी बैंक चा अमोल अशोकराव रामटेके यांच्या नावे र.रु.594000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.