Ferfar #38870 · अकोली भाग 1
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/क/34
- Talathi
- जितेंद्र गजाननराव लांडगे
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे श्रीराम चिट्स (इंडीया ) प्रा लि अमरावती शाखा अमरावती तर्फे अधिकृत अधिकारी आशिष मनोहरराव कोहळे
गहाणखत लिहुन देणार : रोहीत पंजाबराव देशमुख रा. अकोली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8368-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/क/34 क्षेत्र 2.4163 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहीत पंजाबराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.