Ferfar #38874 · अकोली भाग 1
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/14/ब
- Talathi
- जितेंद्र गजाननराव लांडगे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : दि. विदर्भ प्रि. को-ऑप. हाऊ. सोस. लि.,
लिहून घेणार : मनोहर पंजाबराव भगत
यांनी सर्व्हे क्रमांक : 22/1/14/ब तपशिल : दि. विदर्भ प्रि. को-ऑप. हाऊ. सोस. लि., मुख्य कार्यालय गांधीसागर, नागपूर. शाखा अमरावती. १५००००/- रुपयास गहाण. द.क्र.४३०४/९/१०२०१७ दिनांक- ७/११/२०१७. (मनोहर भगत) - 23004
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दि.दस्त न २०२९/०१/१०/२०२६ बँकेचे पत्र क्र ९७/४४/१/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.