Ferfar #38575 · अकोली भाग 2
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/46
- Talathi
- कविता रमेश भोंबे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : EQUITAS SMALL FINANCE BANK
लिहून घेणार : जयश्री नंदकिशोर भोंडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 60/46 तपशिल : प्रमाणे जयश्री नंदकिशोर भोंडे यानी इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अमरावती ता.जि.अमरावती यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 36031
दिनांक 18/09/2024 रोजी इक्विटस स्मॉल फायनान्स बँक लि चा जयश्री नंदकिशोर भोंडे यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 36041
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.