सातबारा Watch

← सातुर्णा

Ferfar #23100 · सातुर्णा

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
32/1/अ/38/अ
Talathi
योगीता उमेशराव भागडकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा अमरावती जवाहर रोड अमरावती तर्फे मॅनेजर विकास वतन खामगावकर गहाणखत लिहुन देणार : किशोर हिम्मतराव इंगोले ,सुरेखा किशोरराव इंगोले रा. सातुर्णा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6766-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1/अ/38/अ क्षेत्र 1.2962 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर हिम्मतराव इंगोले ,सुरेखा किशोरराव इंगोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.