सातबारा Watch

← सातुर्णा

Ferfar #23115 · सातुर्णा

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
23/30
Talathi
योगीता उमेशराव भागडकर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लि अमरावती गहाणखत लिहुन देणार : सौरभ गोविंदराव भडके रा. सातुर्णा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8320-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2559745.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/30 क्षेत्र 1.6050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सौरभ गोविंदराव भडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2559745.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.