सातबारा Watch

← सातुर्णा

Ferfar #23125 · सातुर्णा

अमरावती, अमरावती · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1/28
Talathi
योगीता उमेशराव भागडकर
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र अमरावती लिहून घेणार : रोहित सतीश परकाले यांनी सर्व्हे क्रमांक : 23/1/28 तपशिल : प्रमाणे रोहित सतीश परकाले यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. तर्फे, अधिकारी धिरज गरोठीया यांच्या कडुन रक्कम रुपये 12800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 22585 रोहीत परकाले ह्यांचा प्लॉट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अंजनगाव सुर्जी ह्यास १२८०००००/रु गहाण दि ३०/०९/२०२५ - 22599 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.