सातबारा Watch

← सातुर्णा

Ferfar #23133 · सातुर्णा

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/3/12
Talathi
योगीता उमेशराव भागडकर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि अकोला अर्बन को ऑप बॅक ली अकोला शाखा जयस्तंभ चौक अमरावती तर्फे अधिकृत अधिकारी बालगोविंद जुगलकिशोर राठी गहाणखत लिहुन देणार : प्रमिला सुरेश चांडक ,सुरेश जयकिसनजी चांडक रा. सातुर्णा यांनी दुय्यम निबंधक अमरावती 3 यांचेकडील दस्त क्रमांक 7244-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/3/12 क्षेत्र 1.8587 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला सुरेश चांडक ,सुरेश जयकिसनजी चांडक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.