Ferfar #7870 · गंभीरपुर
अमरावती, अमरावती · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/2/14/अ/2
- Talathi
- रुपाली भाष्करराव हरडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा अमरावती ता.जि.अमरावती
गहाणखत लिहुन देणार : अरशद हुसैन गुल मोहम्मद खान ,सईद खान मजीद खान रा. गंभीरपुर यांनी दुय्यम निबंधक अमरावती 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8313-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/2/14/अ/2 क्षेत्र 0.6969 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरशद हुसैन गुल मोहम्मद खान ,सईद खान मजीद खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.