सातबारा Watch

← गंभीरपुर

Ferfar #7875 · गंभीरपुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
36/171
Talathi
रुपाली भाष्करराव हरडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनांस बँक लिमिटेड अमरावती गहाणखत लिहुन देणार : अताउल्‍लाखॉ साहेब खॉ रा. गंभीरपुर यांनी दुय्यम निबंधक अमरावती 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8064-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/171 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अताउल्‍लाखॉ साहेब खॉ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.