सातबारा Watch

← गंभीरपुर

Ferfar #7892 · गंभीरपुर

अमरावती, अमरावती · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
36/22
Talathi
रुपाली भाष्करराव हरडे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- इब्राहीम खा महेबूब खा अपाक बाप महेबूब खा मौलाना हसन खा रा. गंभीरपुर(खाता क्रमांक5843) यांचे गट/सर्व्हे क्रमांक36/22, बिगरशेती क्षेत्र 1.0100 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.01 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सै कदीर सै हमीद , (खाता क्रमांक :-5877)गट/सर्व्हे क्रमांक 36/22 बिगरशेती क्षेत्र 1.01 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अमरावती 1 जिल्हा अमरावती यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 364छा दिनांक 21/01/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.